आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम आणि बॉडीमध्ये याचा कुठे होतो उपयोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यायला हवे? हा प्रश्न सोपा आहे, पण उत्तर अवघड आहे. अनेक संशोधनांमध्ये पाण्याच्या बाबतीत वेगवेगळे मत व्यक्त करण्यात आले आहे. वास्तविक हे आपले कार्य आणि आसपासच्या वातावरणावर अवलंबून असते. जास्त पाणी पिणेही नुकसानकारक ठरते.


परिस्थितीनुसार प्या पाणी :
एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्ही जेवणात जास्त पाणी असणारे पदार्थ खात असाल तर कमी पाणी लागते. उदा. दूध, सरबत, कोल्ड्रिंक, रसाळ फळे, ताक, दही, चहा, कॉफी आदी घेतल्यास दिवसभरात घेत असलेले पाणी एक लिटरने कमी होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जास्त पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकते...

बातम्या आणखी आहेत...