आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात अवश्य खावेत दिवसातून 5 मनुके, होतात हे 10 Health Benefits

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदामध्ये मनुक्याला सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. मनुके हे थंड असतात. यामुळे उन्हाळ्यात हे खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत उन्हाळ्यात मनुके खाण्याचे १० फायदे...

 

किती खावेत?
मनुक्याचे प्रमाण व्यक्तीचे वजन, वय आणि आजारानुसार कमी किंवा जास्त   होऊ शकते. सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच मनुके खावे.


कसेे खावे मनुके?
मनुके तसेच खाऊ शकता. तुम्ही हे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. हे दुधात उकळून घेऊन खा किंवा मधासोबत मिक्स करून खाणे फायदेशीर आहे.


हे होतात फायदे
१. अॅनिमिया : यामध्ये आयर्न असते. हे अॅनिमिया दूर करते.
२. पचनक्रियार : मनुक्यामध्ये फायबर्स असतात. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, मनुका खाण्‍याचे इतर 8 फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...