आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरमधील पदार्थ खाणे आजपासूनच करा बंद, अन्यथा होतील 5 Side Effect

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांवरील अनेक लहान-लहान हॉटेलमध्ये समोसा, कचोरी यांसारखे अनेक पदार्थ वृत्तपत्रात दिले जातात. फूड, सेफ्टी अँडी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) एक अॅडवायजरी प्रसिध्द केली आहे त्यामध्ये लिहिले आहे की, वृत्तपत्रात यूज केलेल्या इंकमध्ये बायोअॅक्टिव्ह मटेरियल असतात, पदार्थ खाताना हे आपल्या पोटात जातात. यामुळे आरोग्याला अनेक नुकसान पोहोचू शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत पेपरमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्याच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर...

 

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, पेपरवर पदार्थ खाण्याच्या दुष्परिणामांविषयी...

बातम्या आणखी आहेत...