आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातही रोज 1 लसणाची पाकळी खाल्ल्याने होतील खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसुण खाणे प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यातही रोज सकाळी लसणाची एक पाकळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. नॅशनल इंस्टीट्यू ऑफ आयुर्वेद, जम्मू चे डॉ. अटल बिहारी त्रिवेदीनुसार लसणामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात. ते सांगत आहेत याचे 10 फायदे...


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लसणाची पाकळी खाल्ल्यामुळे होणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...