आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 घरगुती उपाय: केस होतील Silky, Soft and Strong

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूधामधील कॅल्शियम, प्रोटीन यांसारखे तत्त्व केसांना हेल्दी ठेवण्यात हेल्पफुल असतात. रोज दूध पिण्याव्यतिरिक्त जर आठड्यातून एकदा दूधाने केस धुतले तर केस, मुलायम, दाट, काळे आणि रेशमी होऊ शकतात. दूधाने केस धुतल्याने केस स्वच्छ होतील आणि कोंडा दूर होईल. दूधाने केस धुतल्यानंतर हर्बल शाम्पू किंवा कोमट पाण्याने केस धुणे आवश्यक आहे. अन्यथा दूध केसांमध्ये जमा होऊन दुर्गंधी येऊ शकते.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, दूधाने केस धुण्‍याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...