आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 दिवसांत करा 4 किलो वजन कमी, असा आहे डाएट प्‍लॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला 7 दिवसांमध्‍ये 4 किलो वजन कमी कसे करायचे याविषयी सांगणार आहोत. 7 दिवसांचा हा डाएट प्‍लॅन आहे. प्रत्‍येक दिवसाचा वेगळा डाएट प्‍लॅन आहे. यामध्‍ये एकच गोष्‍ट कॉमन आहे, ती म्‍हणजे या 7ही दिवशी पत्‍ताकोबीचे तुम्‍हाला सेवन करायचे आहे. म्‍हणूनच या डाएट प्‍लॅनला 'कॅबेज सूप डाएट' असे म्‍हणतात. हेल्‍थ एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी यांनी याविषयी सांगितले आहे.


'कॅबेज सूप'साठी आवश्‍यक गोष्‍टी
6 मोठ्या आकाराचे कांदे कापलेले
2 कापलेल्‍या शिमला मिर्च
3 गाजर कापलेले
4 टोमॅटो
ओव्‍याचे पत्‍ते
अर्धी पत्‍ताकोबी कापलेली
250 ग्राम मशरूम
सुप बनवण्‍याचे मसाले
लसून पावडर
चवीनूसार मीठ


सुप बनवण्‍याची पद्धत
सर्वात कांद्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत मध्‍यम आचेवर भाजून घ्‍या. नंतर त्‍यात शिमला मिर्ची टाका. पत्‍ताकोबी, गाजर, मशरूम आणि ओव्‍याचे पत्‍तेही त्‍यामध्ये टाका. नंतर टोमॅटो टाका. शेवटी यामध्‍ये 12 कप पाणी टाकून भांडे झाकून ठेवा. जोपर्यंत सर्व भाज्‍या व्‍यवस्थितपणे शिजत नाही तोपर्यंत शिजवा.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या डाएट प्‍लॅनला कसे कराल फॉलो...

 

बातम्या आणखी आहेत...