आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा, एका ठराविक वेळेपर्यंतच ताजे राहतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रीजचा वापर अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी केला जातो. बहुतांश लोक असा विचार करतात की, फ्रिजमध्ये एकदा पदार्थ ठेवला की तो बरेच दिवस फ्रेश राहतो. पंरतु नेहमी आणि सर्व पदार्थांवर हा नियम लागू होत नाही. फ्रोजन फूड सोडले तर असे अनेक फूड आहेत, जे एक ठराविक वेळेपर्यंतच फ्रिजमध्ये ताजे राहतात. हे 40 डिग्री सेंटीग्रेडवर फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक आहेत. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होण्याची शक्यता राहते. आज अंतही तुम्हाला अशाच फूडविषयी सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते फूड फ्रिजमध्ये किती दिवस ठेवावेत...

बातम्या आणखी आहेत...