आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार बाथरुमला जावे लागत असेल, तर असू शकतात हे 5 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात गारवा वाढल्यामुळे किंवा लिक्विड वाढल्यावर वारंवार यूरिन येते. परंतु दिर्घकाळ तुम्हाला ही समस्या होत असेल तर यावर दुर्लक्ष करु नका. हे एखाद्या सीरियस आजाराचे कारण असू शकते. 


का येते वारंवार यूरिन?
बॉम्बे हॉस्पिटलचे सीनियर यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक झा सांगतात की, ब्लॅडर लहान असणे किंवा पेल्विक मसल्स कमजोर असल्यामुळे वारंवार यूरिन येण्याची शक्यता असते. मात्र वारंवार बाथरुमला जावे लागणे हे एखाद्या आजाराचे संकेतही असू शकते.

 

पुढील स्लाईडवर वारंवार युरिन येत असेल तर, असु शकतात हे 5 आजार... 

बातम्या आणखी आहेत...