आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुळ-फुटाणे खाल्ल्याने होतील हे 10 खास फायदे, माहिती आहेत का तुम्हाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुळ आणि फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जाते याचे आरोग्य फायदे वाढतात. महर्षि आयुर्वेद हॉस्पिटल, दिल्लीच्या डॉ. भानु शर्मानुसार गुळामध्ये भरपूर आयरन असते. यामुळे पीरियड्सची समस्या आणि प्रेग्नेंसीमध्ये गुळासोबत फुटाणे खाणे इफेक्टिव्ह आहे. भानु शर्मा सांगत आहेत गुळासोबत फुटाणे मिसळून खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...