आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​या भांड्यातील पाण्याने वाढते आयुष्य, विविध आजारांपासून मिळते मुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध मेडिकल अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की, तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेले पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही सांगण्यात आले आहे की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास विविध आजारांचा धोका टळतो. हे पाणी प्यायल्याने कोणकोणते लाभ होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...