आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध तुपाचे फक्‍त 2 थेंब नाकात टाकल्‍याने होतात हे 5 अाश्‍चर्यकारक फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- सामान्‍यत: तुपाचा वापर चवीसाठी किंवा सशक्‍त बनण्‍यासाठी केला जातो. मात्र तुपामुळे फक्‍त शारीरीक ताकदच वाढती असे नव्‍हे तर यामुळे अनेक आरोग्‍याच्‍या समस्‍याही दूर होतात. येथे जाणुन घेऊया अशाच काही समस्‍यांविषयी, ज्‍या नाकात तुप टाकून दूर करता येतात.

 

आयुर्वेद एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी यांच्‍याअनूसार गायीच्‍या तुपाचे 2 थेंब नाकात टाकल्‍याने घशाच्‍या अनेक समस्‍या दूर होऊ शकतात.


पुढील स्‍लाइडवर वाचा, तुपाचे 2 थेंब नाकात टाकल्‍याने होणारे 5 फायदे...

बातम्या आणखी आहेत...