आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरातील या आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बॉडीच्या मूव्हमेंट्स आणि फंक्शनिंगच्या काळात विविध प्रकारचे आवाज येतात. येवढेच नाही तर झोपतानाही आपल्या बॉडीमधून काहीही विचित्र साउंड येतात. यामध्ये जॉइंट्स मोडणे, श्वास घेताना घरघर आवाज, नाकातून शिटीचा आवा, घोरणे, पोटातील गुडगूडसारखा आवाज येणे.


काय संकेत देतात बॉडीचे हे साउंड?
अमृतसरच्या अमनदीप ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या चीफ कंसल्टेंट डॉ. अवतार सिंह सांगतात की, हे साउंड्स एखाद्या सीरियस आरोग्य समस्येचा संकेत असू शकतो. सामान्यतः लोक हा साउंड इग्नोर करतात, परंतु यावर लक्ष न दिल्याने प्रॉब्लम वाढू शकते. आज जाणुन घेऊया बॉडीच्या या आवाजाचे संकेत कोणते असू शकतात.


आपल्या बॉडीचे संकेत कोणते?
पोटात गुडगूडणे
जबड्यांचा आवाज
नाकातून शिटीचा
कानातील आवाज
छातीतून घरघर आवाज


पुढीलस्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुमच्या बॉडीचे आवाज कोणत्या आरोग्य समस्यांचे संकेत देते...

बातम्या आणखी आहेत...