आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅक आल्यास फॉलो करा या 10 Tips, वाचेल जीव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्ट अटॅक आल्यानंतर काही सावधगिरी बाळगली तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. BLK हार्ट सेंटर, नवी दिल्लीचे सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. अजय कौल सांगतात की, अशा परिस्थिती पेशंटला जेवढ्या लवकर मेडिकल हेल्प मिळेल, तेवढे चांगले असते. यामुळे लवकरात लवकर अॅम्बुलेंस बोलवुन हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकटे असाल तर काय करावे...


जर पेशंट घरात एकटा असेल आणि हार्ट अटॅक आला तर त्याला कोणाचीच मदत मिळू शकत नाही. असावेळी पेशंटने समजदारपणा आणि पेशंस बाळगायला हवे, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. हार्ट पेशेंटने आपल्या डॉक्टर आणि जवळच्या व्यक्तीचा नंबर नेहमी स्पीड डायलमध्ये सेव्ह करावा. असे केल्यास एमरजेंसीमध्ये तात्काळ मदत मिळू शकते. जोपर्यंत अॅम्बुलेंस येत नाही तोपर्यंत या 10 गोष्टी केल्यास प्रॉब्लम कंट्रोल करता येऊ शकते.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, हार्ट अटॅक आल्यावर तात्काळ काय करावे...

बातम्या आणखी आहेत...