आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: मुलींनी हा सर्वात महत्त्वाचा बॉडी पार्ट अशा ठेवावा हेल्दी, अनेक अडचणी होतील दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूट्रस हा महिलांमधील सर्वात महत्त्वाचा बॉडी पार्ट असतो. याची काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. याची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम होण्याची शक्यता असते. गायनेकोलॉजिस्ट डॉ. आभा जैननुसार यूट्रसची समस्या वाढल्यावर या भागात सूज किंवा गाठ होऊ शकते. अनेक वेळा दुर्लक्ष केल्यामुळे यूट्रस कँसर होऊ शकतो. कशी टाळावी यूट्रस प्रॉब्लम?
रुक्मणी बिडला हॉस्पिटल, जयपुरच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रीति विजय यूट्रस हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या डायटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. या पदार्थांमधील न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये ब्लड सर्कुलेशन इम्पूव्ह करतात. यामुळे यूट्रसच्या मसल्स अॅक्टिव्ह राहतात आणि पीरियड्समध्ये होणा-या त्रासापासून बचाव होतो.


पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने यूट्रस राहिल हेल्दी...

बातम्या आणखी आहेत...