आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज लक्षात ठेवाल या गोष्‍टी, तर कधीही पडणार नाहित आजारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- दररोज आपण अशा काही चुका करतो, ज्‍याचा आपल्‍या आरोग्‍यावर फार विपरीत परिणाम होतो. मात्र काही चांगल्‍या सवयी लावून घेतल्‍या तर तुम्‍ही दिर्घकाळ हेल्‍दी राहू शकतात. येथे आयुर्वेद एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी सांगत आहेत, अशाच काही गोष्‍टींविषयी.


या गोष्‍टींची घ्‍यावी काळजी
- औषधी कधीही थंड पाण्‍यासोबत घेऊ नये.
- संध्‍याकाळी 5 वाजेनंतर नेहमी हलके फुलके खावे.
- दिवसभरात कमीत कमी 8 ग्‍लास पाणी प्‍यावे.
- कमीत कमी 7 तासांची झोप घ्‍या.
- रोज किमान 30 मिनिटांचा व्‍यायाम करा.
- रोज योग किंवा मेडिटेशन करा. कमी स्‍ट्रेस घ्‍या.
- रात्री जेवण केल्‍यानंतर ताबडतोब झोपू नका. 10 ते 15 मिनिटांपर्यंत वॉक करा.

 
 

 

बातम्या आणखी आहेत...