आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटांमध्ये जीव घेते ही समस्या, बचाव करायचा असेल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात. अशावेळी अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. याचा सर्वात जास्त निगेटिव्ह परिणाम आपल्या हार्टवर होत असतो. कारण थंडीमुळे हार्ट सेल्स संकुचित होतात. यामुळे हार्टपर्यंत ब्लड आणि ऑक्सीजनचा सप्लाय योग्य प्रकारे होऊ शकत नाही. यामुळे ब्लड प्रेशर वाढते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जसलोक हॉस्पिटल, मुंबईचे कार्डियोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. अश्विन बी. मेहता सांगतात की, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता 53 टक्के जास्त असते. परंतू थोडी काळजी घेतली तर ही समस्या टाळता येऊ शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्याच्या टिप्सविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...