आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासूनच दारू सोडल्यास शरीरात होतील हे 15 बदल, अवश्य करा विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्त दारु पिल्‍याने विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्मण होतात. दारु पिणे सोडले तर दोन आठवड्यांच्या आत शरीरामध्ये काही चांगले बदल दिसून येतात. एम्सचे डॉक्टर सूर्या बाली आपल्याला अशाच 15 फायद्यांविषयी सांगत आहेत. जर आजपासूनच दारु पिणे सोडले तर दोन आठवड्यात शरीराच्या विविध ऑर्गन्सवर याचे परिणाम दिसून येतील...

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, दारु सोडण्याचे काही आरोग्यदायी फायदे...
बातम्या आणखी आहेत...