आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉइंट पेनपासून ते किडनी स्‍टोनपर्यंत, युरिक अॅसिडमुळे होऊ शकतात हे 5 प्रॉब्लम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रत्येक पाचमधील एका व्यक्तीमध्ये यूरिक अॅसिड लेव्हल हाय असते. परंतु यावर जास्त लक्ष दिले जात नाही. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, जे आयुष्यभरासाठी अडचण बनतात.


काय आहे यूरिक अॅसिड?
हे अॅसिड हाय प्रोटीन असणा-या पदार्थांमधील प्यूरीनने तयार होते. महिलांमध्ये यूरिक अॅसिडची नॉर्मल लेव्हल 2.4 ते 6.0mg/dL आणि पुरुषांमध्ये 3.4 ते 7.0 mg/dLअसायला हवे. हे तयार होणे हानिकारक नसते. सामान्यतः हे प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात तयार होते आणि यूरिनच्या माध्यमातून बाहेर येते. परंतु ज्यावेळी हे बॉडीमधून बाहेर येऊ शकत नाही आणि थांबते तेव्हा हे हानिकारक ठरते. अशावेळी यूरिक अॅसिड क्रिस्टल्सच्या रुपात बॉडीमध्ये जमा होते.

 

या कारणामुळे वाढते यूरिक अॅसिड लेव्हल?
- हाय प्रोटीन फूड (विशेषतः बीफ/ मटन किंवा एनिमल ऑर्गन्स म्हणजेच कलेजी) जास्त घेतल्याने बॉडीमध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.
- किडनी खराब असल्यास बॉडीमधील यूरिक अॅसिड पुर्णपणे बाहेर निघू शकत नाही. यामुळे ही लेव्हल वाढते.
- जास्त उपवास केल्याने किंवा गरजेपेक्षा जास्त डायटिंग केल्यानेही यूरिक अॅसिड लेव्हल वाढू शकते.


काय होते यूरिक अॅसिड वाढल्यावर?
यूरिक अॅसिड लेव्हल वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या चीफ डायटिशियन श्रीमती सुवर्णा सावंत बॉडीमध्ये यूरिक अॅसिड वाढल्यामुळे होणा-या 5 समस्यांविषयी आणि त्याची लेव्हल कमी करण्याच्या पध्दती सांगणार आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, युरिक अॅसिड वाढल्‍यावर कोणते 5 हेल्‍थ प्रॉब्‍लेम भेडसावतात...

 

बातम्या आणखी आहेत...