आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अवश्य खाव्यात मनुका, होतील हे 10 अद्भुत फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुक्यामध्ये असलेले आयरन, पोटॅशियम आणि फायबर ब्लडप्रेषण कमी करून डायजेश व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. मनुका इतर पदार्थ उदा. लसूण किंवा दुधासोबत घेतल्यास याचे हेल्थ बेनेफिट्स आणखी वाढतात. मनुका मधुर, शीतल, वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मनुका खाल्ल्याने होणारे खास फायदे...

 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...