आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसूण खाण्याचा हा फंडा एकदा ट्राय करा आणि पाहा चमत्कार, हेल्दी राहाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण मसाल्यांमध्ये किंवा भाजून लसुण खातो. परंतु मधासोबत लसुण खाण्याविषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. आपण रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी, एक चमचा मधासोबत खाल्ली तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. लसणाची पाकळी बारीक करुन किंवा कुटून मधामध्ये मिसळता येऊ शकते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूमधील असिस्टंट प्रोफेसर डॉ. निखिल शर्मा सांगत आहेत, मधामध्ये एक लसणाची पाकळी मिसळून खाण्याचे 10 फायदे...


नोट : लसणामध्ये मध मिसळून खायचे असेल तर गडद रंगाच्या मधाचा वापर करावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते.


पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लसणामध्ये मध मिसळून खाण्याचे असेच फायदे...

बातम्या आणखी आहेत...