आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पोहे खाता ना, जाणुन घ्या हे फॅक्ट्रीमध्ये कसे तयार होतात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील प्रत्येक भागात पोहे विविध पध्दतींनी खाल्ले जातात. परंतु खुप कमी लोकांना माहिती असते की, पोहे कोणत्या फॅक्ट्रीमध्ये तयार होतात. साळीपासून ( साल असलेले तांदूळ) पोहे तयार केले जातात. या साळीवर प्रोसेस करुन पोहो तयार होत असतात. म.प्र.चे बालाघातमध्ये पोहा मिल संचालक धर्मेंद्र रामचंदानी यांना आम्ही पोहा मेकिंग प्रोसेसविषयी विचारले. जाणुन घेऊया फॅक्ट्रीमध्ये कशा प्रकारे बनवले जातात पोहे...


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फॅक्ट्रीमध्ये कसे तयार केले जातात पोहे...

बातम्या आणखी आहेत...