आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे टरबूज खाल्ल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी होऊ शकते नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात टरबूज शरीराला फक्त ताजेतवाने ठेवते नाही तर पाण्याची कमतरताही भरून काढते. परंतु कमी पैशात जास्त नफा मिळवण्याचा नादात टरबूज विषारी बनवले जात आहे. टरबूज लवकर पिकवण्याचा नादात त्यामध्ये केमिकल इंजेक्ट केले जात आहे. असे टरबूज खाल्ल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. इंदूर येथील होळकर कॉलेजचे केमेस्ट्रीचे प्रोफेसर विजेंद्र राय यांनी दिलेल्या माहितीनुसार केमिकल्स आणि सिंथेटिक कलर वापरून पिकवण्यात आलेले टरबूज शरीरासाठी घातक ठरते.


divymarathi.com तुम्हाला सांगत आहे, टरबूज खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...

बातम्या आणखी आहेत...