आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिव्‍हर स्‍वच्‍छ करण्‍याचे घरगुती उपाय, राहाल सदैव निरोगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार सध्याच्या लाइफस्टाइल आणि सवयींमुळे लिव्हरला सर्वात जास्त नुकसान पोहोचते. लिव्हर हे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळेच लिव्हरमध्येही टॉक्सिन्स जमा होतात, जे क्लीन करणे खुप गरजेचे असते. 

 

काय काम करते लिव्हर?

आपले लिव्हर डायजेस्टिव्ह ट्रॅक्समधून येणारे ब्लड फिल्टर करण्यासोबतच ब्लडसाठी आवश्यक प्रोटीन तयार करते. जर आपले लिव्हरच हेल्दी नसेल तर हार्मोन संतुलन बिघडते आणि अनेक आजार होऊ शकतात...


लिव्हर कसे करावे क्लिन?
सांची यूनिव्हर्सिटीचे आयुर्वेद विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अखिलेश सिंह सांगतात की, काही पदार्थ लिव्हरमधील टॉक्सिन्स दूर करण्यात मदत करतात. हे पदार्थ नियमित खाल्ल्याने लिव्हर क्लीन आणि हेल्दी होते.


पुढील स्लाइडवर जाणून घ्या, लिव्हर क्लिन करणा-या काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...