आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरुषांनी या समस्येकडे करू नये दुर्लक्ष, हे आहेत याचे 7 कारण..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वयासोबतच पुरुषांना अनेक आरोग्य समस्या होतात. हायड्रोसील नावाचा आजार हा यामधीलच एक आहे. हा आजार पुरुषांच्या स्क्रोटम(अंडकोष पिशवी) संबंधीत असतो. वयाचे 40 वर्ष पुर्ण केल्यानंतर हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. 


काय आहे हायड्रोसील?
बॉम्बे हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक झा सांगतात की, टेस्टिकलच्या बाहेर दोन लेयर्स असतात. यामध्ये फ्लूइड भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे फ्लूइड टेस्किलच्या बाहेर जमा झाले तर हायड्रोसीलची समस्या होऊ शकते. यामध्ये स्क्रोटम (अंडकोष पिशवी) मोठे होते. यासोबतच यामध्ये तीव्र वेदना होतात.


पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हायड्रोसीलची कारण...

बातम्या आणखी आहेत...