आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांनी पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- हळदीचे दूध पिणे आरोग्‍यासाठी अतिशय लाभदायी मानले जाते. मात्र हळदीचा गुणधर्म उष्‍म असतो आणि यामध्‍ये रक्‍त पातळ करणारा गुणधर्म असतो. यामुळे प्रत्‍येकसाठी हे फायदेशीरच होईल असे नाही, तर अनेकांचे यामुळे नुकसानही होऊ शकतो. विशेषकरून ज्‍यांच्‍या शरीरात गरमी असते किंवा ज्‍यांना नाकातून रक्‍त येणे, पाईल्‍स, अशा समस्‍या असतात, त्‍यांना हळदीच्‍या सेवनाने त्रास होऊ शकतो. यामुळे त्‍यांचा अधिक रक्‍तस्‍त्राव होऊ शकतो.


पोटाचा आजार असणा-यांनाही हळदीच्‍या सेवनाने नुकसान होऊ शकते. येथे आम्‍ही सांगत आहोत, कोणत्‍या लोकांनी हळदीचे दूध पिऊ नये. जर त्‍यांना प्‍यायचेच असेल तर त्‍यांनी ते डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने प्‍यावे.


याबाबत आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी यांनी सां‍गितले की, हळदीमध्‍ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र प्रत्‍येकासाठी ती फायदेशीर नाही. तसे तर मसाल्‍याव्‍यतिरिक्‍त हळदीचा कोणी वापर करत नाही. मात्र हळदीचे दूध सर्वसामान्‍यपणे पिले जाते. गालब्‍लेडर स्‍टोन, प्रेग्‍नेंसी आणि ब्‍लीडिंगची समस्‍या असणा-या लोकांनी हळदीचा जास्‍त समावेश असलेले जेवण टाळले पाहिजे.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणत्‍या लोकांनी हळदीचे दुध पिऊ नये...

बातम्या आणखी आहेत...