आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडीतील कमी झालेला स्पर्म काउंट वाढवण्यासाठी कामी येतील या Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या रिसर्चनुसार पुरुषांच्या आहाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट स्पर्म काउंटवर पडतो. यामुळे पुरुषांनी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा, ज्यामुळे स्पर्म काउंट वाढेल. यासोबतच काही गोष्टींपासून दूर राहावे, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचे चीफ डायटिशियन डॉ. रशिका अशरफ सांगत आहेत, अशाच 10 फुडविषयी.


का कमी होतो स्पर्म काउंट?
- हार्मोन लेव्हल संतुलित नसल्यामुळे.
- जास्त वजन वाढल्याने.
- स्मोकिंग जास्त केल्याने.
- जास्त स्ट्रेसमुळे.
- जेनेटिक कारणांमुळे.


पुढे जाणून घ्या, स्पर्म काउंटसाठी पुरुषांनी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत...

बातम्या आणखी आहेत...