आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • International Yoga Day 2018 Surya Namaskar Benefits या एक योगासनाने नेहमी राहाल हेल्दी आणि फिट

योग दिवस : या एक योगासनाने नेहमी राहाल हेल्दी आणि फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्य नमस्कार 12 योगासन मिळून बनला आहे. रोज सकाळी उपाशीपोटी 20 सूर्य नमस्कार केले तर बॉडीला अनेक प्रकारचे आरोग्य फायदे होतात. यासोबतच आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. ही बॉडीला फिट ठेवण्याची इफेक्टिव्ह पध्दत आहे. योगा एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत सूर्य नमस्काराचे 10 फायदे आणि हे करण्याच्या फायद्यांविषयी...


सूर्य नमस्कार करण्याची पध्दत :
- जमीनीवर आसन टाकून सरळ उभे राहा. 
- आता श्वास घेत दोन्ही हात वर उचला.
- श्वास सोडत हात जोडून घेऊन छाती समोर प्रमाण मुद्रेत आणावे.
- श्वास घेत हात वर घ्या आणि मागे करा.
- श्वास सोडत मनका सरळ ठेवून कंबरेतून खाली वाकावे. 
- पुर्ण श्वास सोडत दोन्ही हातांचे पंजे जमीनीवर ठेवा.
- आता श्वास घेत उजवा पाय शक्य असेल तेवढा दोन्ही हातांच्यामध्ये घ्या.
- श्वास घेत डावा पाय मागे घ्या आणि पुर्ण बॉडी सरळ रेषेत ठेवा.
- आता आरामात दोन्ही गुडघे जमीनीवर आणा आणि श्वास सोडा.
- आता आपले हिप्स मागून वर उजला.
- आपली छाती आणि हनुवटी जमीनीला टेकवा.
- आता समोर सरकून, भुजंगासनामध्ये छाती वर उचला.
- श्वास सोड हिप्स वर उचला.
- श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये न्यावा आणि डावा गुडघा जमीनीवर ठेवू शकता.
- श्वास सोडत डावा पाय दोन्ही हातांच्यामध्ये घ्या आणि उजवा गुडघा जमीनीवर ठेवू शकता.
- श्वास सोड डावा पाय समोर न्या आणि हाताचे तळवे जमीनीवर राहू द्या. 
- आता श्वास सोड पहिले बॉडी सरळ करा आणि मग हात खाली करा. 
- आता थोडा वेळ आराम करा आणि पुन्हा ही क्रिया 5-10 वेळा करा.


पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सूर्य नमस्कार करण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...