आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tips: पावसाळ्यातील आजार असे लावा पळवून, 10 घरगुती टिप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या सुरुवातील साधारणपणे सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. परंतु या आजारांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महाग पडू शकते. यातून मोठे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण थोडी काळजी घेतली आणि नैसर्गिक जीवनशैली अंगीकृत केली तर अशा आजारांवर मात करू शकतो. इतकेच काय आपण आपली रोग प्रतिकारक शक्तीही वाढवू शकतो. यामुळे होणारे आजारही टाळता येतील.

 

आयुर्वेद हे संपूर्ण जीवनाचे विज्ञान आहे. जडी बूटी आणि जीवनशैलीत परिवर्तन करणे याला आयुर्वेदात महत्त्व आहे. येथे असेच काही सोपे आयुर्वेदिक उपाय आहेत. हे उपाय आपल्याला पावसाळ्यातील आजारांपासून दूर ठेवतील.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्स...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...