आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी किंवा दाळमध्‍ये मीठ जास्‍त झाल्‍यास करा हे 5 सोपे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवण कितीही चांगले केले तरी मीठाचा अंदाज थोडासाही  चुकला तर जेवण बेस्‍वाद होऊन जाते. एकवेळ मीठ कमी पडले तर आपण ते नंतर टाकू शकतो. मात्र मीठ जास्‍त झाल्‍यास काय करावे हे अनेकांना माहित नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला 5 अशा सोप्‍या टीप्‍स सांगणार आहोत. ज्‍यामुळे जेवणात मीठ जास्‍त झाले तरीदेखील तुम्‍ही त्‍याचा खारटपणा हवा तेवढा कमी करुन जेवण हवे तसे स्‍वादिष्‍ट बनवू शकता.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, जेवणाचा स्‍वाद न बिघडवता खारटपणा कमी करण्‍याचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...