आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्‍ताचा रंग लालच का असतो? निळा किंवा पिवळा का नसतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले रक्‍त निळे, पिवळे किंवा इतर रंगाचे का नसते. त्‍याचा रंग लालच का असतो? तुम्‍हालाही हा प्रश्‍न कधीना कधी पडलाच असेल. चला तर जाणुन घेऊया, रक्‍ताचा रंग लालच का असतो.

 

काय असते रक्‍त?
मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (1.3 गॅलन) रक्त असते. रक्त हे लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्‍या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेले असते. प्रत्‍येकाचे कार्य वेगवेगळे आहे. रक्‍त एक गुंतागुंतीची रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, रक्‍त लाल रंगाचेच का असते आणि इतर माहिती...