आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक जीवघेण्‍या आजारांना दुर ठेवते भेंडी, जाणुन घ्‍या 10 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने काय काय फायदे होतात, हे अनेकांना माहित नाही. चला तर जाणुन घेऊया भेंडी खाण्‍याचे फायदे...

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भेंडी खाण्‍याचे फायदे...