Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | magical drink for lose belly fat

घरातच या एक सोप्या उपायाने वाढलेले पोट करू शकता कमी, अवश्य Try करा

हेल्थ डेस्क | Update - Aug 01, 2018, 12:03 AM IST

द जर्नल ऑफ द सायन्स अँड फूड ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ग्रीन टीमध्ये अद्रक मिसळून प्यायल्याने

  • magical drink for lose belly fat

    द जर्नल ऑफ द सायन्स अँड फूड ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ग्रीन टीमध्ये अद्रक मिसळून प्यायल्याने फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल या ड्रिंकमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार या दोन्ही पदार्थांनी वाढलेले पोट लवकर कमी केले जाऊ शकते. त्या आज अशाच काही ड्रिंकविषयी सांगणार आहेत.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाढलेले पोट कमी करण्याची सोपी पध्दत...

  • magical drink for lose belly fat
  • magical drink for lose belly fat
  • magical drink for lose belly fat
  • magical drink for lose belly fat
  • magical drink for lose belly fat
  • magical drink for lose belly fat

Trending