आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Warning..! प्रणय करताना पुरूषांनी चुकूनही करू नये या चुका, अन्‍यथा होऊ शकतो STD..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रणय करताना महिला व पुरूष दोघांनीही काही गोष्‍टींची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक आहे. अन्‍यथा पुढे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. विशेष करून पुरूषांनी आवश्‍यक ती सावधानता बाळगली नाही तर त्‍यांना (STD) म्‍हणजेच सेक्‍शुअली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिज होण्‍याचा धोका असतो.

 

STDला सामान्‍य भाषेत गुप्‍त रोग किंवा लैंगिक रोग असेही म्हणतात. एखाद्या बॅक्‍टेरियल किंवा व्‍हायरल डिसिजमुळे इन्‍फेक्‍टेड झालेल्‍या व्‍यक्‍तीसोबत संबंध ठेवल्‍यास आपल्‍यालाही हा आजार होण्‍याचा धोका असतो. यावर वेळीच उपचार केले नाहित तर हा रोग प्रायव्हेट पार्ट्समधून वाढून हार्ट, किडनी, लंग्स आणि लिव्हर सारख्या दुस-या ऑर्गन्सलाही प्रभावित करु शकतो. यामुळे जीवही जाऊ शकतो.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या... STD होण्‍याचे कारणे, त्‍याचे संकेत व त्‍यापासून कसा बचाव करावा...

 

बातम्या आणखी आहेत...