Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | man most sensual body parts based science

कामक्रीडा : शरीराच्या या अंगाला स्पर्श केल्यास जास्त उत्तेजित होतात पुरुष, वाचा कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 12:01 AM IST

कामक्रीडा ही प्रत्‍येक सजीवाची शारीरिक गरज आहे. मात्र, मनुष्‍य प्राणीच असा एकमेव आहे की, त्‍याने कामशास्‍त्र विकसित केले

 • man most sensual body parts based science

  कामक्रीडा ही प्रत्‍येक सजीवाची शारीरिक गरज आहे. मात्र, मनुष्‍य प्राणीच असा एकमेव आहे की, त्‍याने कामशास्‍त्र विकसित केले. या शास्‍त्रानुसार पुरुषाच्‍या शरीराचे काही भाग खूप संवेदशनशील आहेत. कामक्रीडा करताना त्‍या ठिकाणी जोडीदाराने स्‍पर्श केल्‍यास ते अधिक उत्‍तेजित होतात. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....

  नेमके काय होते ?
  एका संशोधनानुसार, कामक्रीडा करताना पुरुषांच्‍या शरिराला वेगळाच कंप सुटतो. त्‍यात त्‍याच्‍या शरिराच्‍या काही विशेष ठिकाणी हात फिरवला तर त्‍याला ते खूप आवडते. त्‍यामुळे पुरुष अधिक उत्‍तेजित होतो.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पुरुष नेमके कशाने होतात अधिक उत्‍तेजित...

Trending