आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद-अंकिताचे लग्न : वाचा, लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेता मॉडेल मिलींद सोमणचा हळदी समारंभ काल (21 एप्रिल, शनिवार) धुमधडाक्यात पार पडला. त्यानंतर ठराविक मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत अलिबाग येथे मिलिंद सोमण आज विवाहबंधनात अडकला. 52 वर्षाच्या मिलींदने त्याच्या 27 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत सप्तपदी घेतल्या आहेत.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पंडित मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू धर्मामध्ये मनुष्य जीवनासाठी 16 महत्त्वपूर्ण संस्कार सांगण्यात आले आहेत. या संस्कारांमधीच एक लग्न संस्कार आहे. लग्नाशी संबंधित विविध प्राचीन प्रथा आणि परंपरांचे आजही पालन केले जाते. काही नियम आणि परंपरा वर-वधू दोघांसाठीही समान रुपात लागू होतात. यातीलच एक प्रथा म्हणजे वर-वधूला हळद लावणे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, लग्नापूर्वी वर-वधूला हळद का लावली जाते? या प्रथेला एवढे महत्त्व का आहे? आज आम्ही तुम्हाला यामागेचे खास कारण सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या प्रथेमागेचे कारण...

बातम्या आणखी आहेत...