आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूधासोबत मिसळून लावा यामधील कोणताही 1 पदार्थ, चेह-याचा ग्लो होईल दुप्पट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात अनेक लोकांना ड्राय स्किनची समस्या होते. त्वचेचा ग्लो कमी झाल्यामुळे असे होते. परंतु आपण चेह-यावर रोज विविध पदार्थांसोबत दूध अप्लाय केले तर त्वचेचा ग्लो दुप्पटीने वाढतो. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद दूधासोबत काही पदार्थ मिसळून लावण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचेचा ग्लो वाढवला जाऊ शकतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्याचेह-यावर दूधसोबत कोणते पदार्थ अप्लाय करावेत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...