आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही ज्या प्रमाणे आपल्या बॉडी आणि लुक्सकडे लक्ष देतात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्रेनची काळजी करता का? आपल्या शरीराला फंक्शनल ठेवणा-या ब्रेनला देखील केयर आणि देखरेख करण्याची गरज असते. फक्त जखम होणे किंवा चुकीच्या ओषधी घेणे यामुळे ब्रेनला धोका पोहोचत नाही तर रोजच्या जीवनात केलेल्या चुकांमूळे देखील ब्रेनला धोका पोहोचत असतो. आज आम्ही सांगणार आहोत अशा चुका ज्या लाँग टर्ममध्ये ब्रेनसाठी सायलेंट किलरचे काम करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या चुका केल्याने मेंदूला धोका पोहोचतो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.