आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही करु नका हे 10 काम, कमी होतील वडील होण्याचे चान्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍त्रायलच्या हिब्रू यूनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार, आजकालच्या लाइफस्टाइलमुळे पुरुषांचे स्पर्म काउंट 40 वर्षांपुर्वीच्या तुलनेत 50 टक्के कमी झालेय. इंडियन फर्टिलिटी सोसायटी चॅप्टर हेड डॉ. रणधीर सिंह सांगतात की, आजच्या जास्तीत जास्त पुरुषांमध्ये स्पर्मकाउंटची कमतरता दिसतेय. वडील होण्यासाठी त्यांना ट्रिटमेंटची मदत घ्यावी लागतेय. डॉ. सिंह सांगतात की, यासर्वांना पुरुषांच्या काही चुका जबाबदार आहेत. डॉ. सिंह अशा 10 कामांविषयी सांगणार आहेत ज्यामुळे पुरुषांची वडील होण्याची क्षमता कमी होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या चुका केल्यामुळे कमी होतो स्पर्म काउंट...