आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही एकत्र खाऊ नयेत हे पदार्थ, शरीराचे होऊ शकते नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिट राहण्यासाठी आपण दिवसभरात अनेक पदार्थ खातो. परंतू काही पदार्थ आपण एकत्र खाल्ले तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. हे फूड कॉम्बिनेशन बॉडीमध्ये पॉइझन तयार करु शकतात. यामुळे अनेक आरोग्य समस्या होतात. यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. बी. एस. राठोड हानिकारक फूड कॉम्बिनेशनविषयी सांगत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बॉडीमध्ये पॉइझन निर्माण करणा-या काही फूड कॉम्बिनेशनविषयी...

बातम्या आणखी आहेत...