आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामेच्छा वाढवून कमजोरी दूर करतील कांद्याचे हे उपाय, पुरुषांसाठी रामबाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदामध्ये कांद्याला फायदेशीर मानले जाते. सांची बौध्द आणि भारतीय ज्ञान विश्वविद्यालयचे आयुर्वेद विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अखिलेश सिंहनुसार भावप्रकाशसोबतच अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कांद्याला पुरुषांची आरोग्य समस्या दूर करण्यात फायदेशीर मानले जाते. यामुळेच कांदा नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. 


काय सांगतात प्रॅक्टिशनर?
आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि अनेक बेस्ट सेलिंग आयुर्वेद पुस्तकांचे लेखक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, कांद्यामधील सल्फर कम्पाउंड, अँटीऑक्सीडेंट्स, फ्लेवनॉइड्स आणि पॉलीफिनॉल सारखे न्यूट्रिएंट्स याला पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. कांद्यामध्ये मध आणि दुसरे फूड्सचे कॉम्बिनेशन मिसळून घेतल्याने याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.


पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घेऊया कांद्याचे 7 उपाय...

बातम्या आणखी आहेत...