आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फक्त 5 मिनिट करा ओम् उच्चारण, होतील हे 12 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एम. पी. मेडिकल सायंस यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर डॉ. आर. एस. शर्माने ओम उच्चारणवर अनेक रिसर्च केले आहेत आणि त्यांने हे स्वतःवर ट्राय केले आहे. डॉ. शर्मा सांगतात की, रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात. कसे करावे ओम् उच्चारण?

 

ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओम् उच्चारण केल्याने कोणते आरोग्य फायदे होतात...

बातम्या आणखी आहेत...