आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- रोज शरीराची थोडीशीही हाचचाल केली तर आजारांचा धोका ब-याच प्रमाणात कमी होतो. आरोग्‍यासाठी चालणे हा सर्वोत्‍तम व्‍यायाम सांगितला जातो. यामुळे कॅलरी आणि एक्‍स्‍ट्रा फॅट बर्न होते.

 

स्‍वीडनची युनिव्‍हर्सिटी ऑफ काल्‍मरमध्‍ये निरोगी राहण्‍यासाठी रोज कोणत्‍या वयाच्‍या व्‍यक्‍तीने किती पावले चालली पाहिजेत, यावर संशोधन झाले आहे. यानूसार रोज तुम्‍ही चाललात तर तुमचे वजन नियंत्रणात राहिल. तसेच हार्ट डिसीज, डायबिटीज आणि हायबीपीसारख्‍या आजारांचा धोकाही कमी होईल. या संशोधनाच्‍या आधारावरच येथे सांगत आहोत, वयानूसार व्‍यक्‍तीने दिवसभरात किती चालावे...  

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, वयानूसार दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त...

बातम्या आणखी आहेत...