आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खास पाण्याने चेहरा होईल उजळ आणि चमकदार होतील केस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांदूळ शिजवल्यानंतर अनेक लोक त्याचे पाणी फेकून देतात. परंतु एक्सर्ट्स सांगतात की, हे पाणी आपली स्किन, केस आणि हेल्थसाठी खुप फायदेशीर ठरु शकते. तांदूळाच्या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि अमीनो अॅसिड्स असतात. जे बॉडीसाठी एनर्जी आणि अनेक फायदे देते. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सांगत आहेत, तांदूळाचे पाणी यूज केल्याने तुम्हाला कोण-कोणते फायदे मिळतात.


पुढील स्लाडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...