आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून एकदा गिलके खाल्ल्याने होतील हे 10 फायदे, आजार राहतील दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिलके सहजपणे पचणारी एक फळभाजी आहे. गिलक्याची भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो. गिलके ब्लड प्युरिफायर मानले जातात. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि यामुळे त्वचा तजेलदार दिसते. यामध्ये उपलब्ध असलेले आयरन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स ऍनिमिया, ब्लडप्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला गिलके खाण्याचे खास 10 फायदे सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गिलके खाण्याचे इतर काही खास फायदे....