आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 घरगुती उपायांनी Acidity ला त्वरित करा दूर, मिळेल आराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅसिडिटीमुळे पोटात अनेकवेळा जळजळ, असह्य वेदना होतात. खूप वेळ उपाशी राहणे, फास्ट फूड खाणे, अनियमि दिनचर्या अॅसिडिटीचे काही मुख्य कारणे आहेत. तुम्हीसुद्धा अॅसिडिटीमुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेले घरगुती उपाय करून त्वरित अॅसिडिटीपासून मुक्ती मिळवू शकता.


अॅसिडिटीचे काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर   क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...