आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, त्‍वचा होईल खराब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु असे काही पदार्थ आहेत जे दुधासोबत खाल्ल्याने शरीराचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आयुर्वेदमध्ये अशा पद्धतीने खाण्‍याला 'विरुध्द आहार' म्‍हटले जाते. यानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने अपचन होणे, वजन वाढणे, त्‍वचा‍ विकार यांसारख्या अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे डायरेक्टर डॉ. प्रताप चौहान सांगत आहेत, दूध कोणकोणत्या पदार्थांसोबत खाणे टाळावे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, दुधासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावीत...

 

 

बातम्या आणखी आहेत...