आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूम्रपान करणाऱ्या महिलांना वेळेपूर्वी प्रसूतीच्या वेदना शक्य, होऊ शकतो Cancer

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंबाखू केवळ फुफ्फुसांसाठी धाेकादायक अाहे, असे नाही तर त्यामुळे हृदय, मूत्रपिंड तसेच शुक्राणूंनाही धाेका पाेहाेचू शकताे. पुरुष अाणि महिलांमध्ये नपुंसकतेसाठी हे कारण हाेऊ शकते. तंबाखू असाे की हुक्का, ते अाराेग्यासाठी घातकच अाहेत. नुकतेच एका संशाेधनातून समाेर अाले की, १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या चारपैकी एक महिला   धूम्रपान करते. धूम्रपानामुळे अॅक्टोपिक गर्भावस्थाशी संबंध हाेताे अाणि त्यामुळे फॅलोपियन ट्युबोत समस्या निर्माण हाेते. एक्टोपिक गर्भावस्थात अंडे गर्भाशयापर्यंत पाेहाेचत नाही. धूम्रपान महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची शक्यता ६० टक्के वाढवते. गर्भाशयात बदल हाेऊ शकताे. त्यामुळे गर्भाशयाचा कर्कराेग हाेण्याचा धाेका वाढताे. 


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, याविषयीची आणखी माहिती...

बातम्या आणखी आहेत...