आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Intresting Facts: आपल्‍या शरीरात 0.2 मिग्रॅ सोने असते, त्‍यातील बहुतांश रक्‍तात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्त हा मानवी शरिरातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. पण आपला रक्तगट कोणता याशिवाय रक्ताबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. पण रक्ताशी संबंधित अशा अनेक रंजक बाबी आहेत, ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या शरिरात अखंडपणे वाहणाऱ्या रक्ताबाबत बरीच नवी आणि वेगळी माहिती मिळेल. उदाहरण सांगायचे झाल्यास, आपल्या शरीरात जवळ जवळ 0.2 मिग्रॅ सोने असते आणि याची सर्वाधिक मात्रा रक्तामध्ये आढळते. म्‍हणजेच 40,000 लोकांच्या रक्तातून 8 ग्राम सोने काढले जाऊ शकते.


पुढील स्लाइड्सवर वाचा, रक्ताबाबतचे काही आणखी रंजक Facts..

बातम्या आणखी आहेत...