आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tips: सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, या 10 गोष्टी फॉलो केल्यास कमी होईल कॅन्सरची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधून नुकतीच एक वाईट बातमी आली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सरचे निदान झाले आहे. 3 वर्षीय सोनालीने स्वतः ट्वीट करुन ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याचे सोनालीने सांगितले आहे. या आजारावर न्यूयॉर्क येथे उपचार घेत असल्याचेही तिने सांगितले आहे. यापुर्वी अभिनेता अरफान खाननेही त्याला कँसर झाल्याचा खुलासा केला होता. आज आम्ही तुम्हाला कँसर टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. आपल्याला कँसर होऊ नये म्हणून आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागतो.

 

अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या संशोधनानुसार काही पदार्थांमधील अँटीऑक्सीडेंट्स म्हणजे फ्लेवॉनॉइड्स कँसरची रिस्क कमी करण्यात मदत करते. मॅक्स हेल्थ केयर हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. रितिका सामदार सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे बॉडीची इम्यूनिटी वाढवतात आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...