आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात सर्दी झाल्यास करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची योग्य स्वच्छता न ठेवल्याने आणि चुकीचा आहार घेतल्याने सर्दीच समस्या निर्माण होते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजच्या माहितीनुसार 30 ते 50 टक्के सर्दी रिनो व्हायरसमुळे होते. हा व्हायरस उन्हाळ्यात जास्त प्रभावकारी राहतो. आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही खास   घरगुती उपाय सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उन्हाळ्यात सर्दीपासून दूर राहण्याचे इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...